<p style="text-align: justify;"><strong>परभणी :</strong> कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर कोविड-19 असा उल्लेख केल्याप्रकरणाची कृषीमंत्री दादा भुसे यांनी गंभीर दखल घेतली आहे. तसेच राज्य शासनाने असे कोणतेही आदेश दिलेला नसतानाही तसा उल्लेख करण्याचा आदेश देणाऱ्यांची चौकशी करून त्यांची कारवाई करण्याचे महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेला निर्देश देण्यात आले आहेत.</p> <p style="text-align:
Slider Widget
Tuesday, 14 July 2020
Home
MAHARASHTRA
'त्या' गुणपत्रिकांवर प्रमोटेड कोविड-19 चा शिक्का नसेल; कृषीमंत्री दादा भुसे यांचं पालक आणि विद्यार्थ्यांना आश्वासन
'त्या' गुणपत्रिकांवर प्रमोटेड कोविड-19 चा शिक्का नसेल; कृषीमंत्री दादा भुसे यांचं पालक आणि विद्यार्थ्यांना आश्वासन
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment